Type Here to Get Search Results !

प्राथमिक आरोग्य केंद्र रंगय्यापली ध्वजारोहण कार्यक्रम*

प्राथमिक आरोग्य केंद्र रंगय्यापली ध्वजारोहण कार्यक्रम*

सिरोंचा 01 में

अमितकुमार तिपट्टी

    *महाराष्ट्र राज्याच्या 67 वा स्थापन दिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र रंगय्यापली येथे मा डाॅ सचिन मडावी सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा मानाचा सोहळा संपन्न झाला*, श्री जन्नमवार यांनी संचालन केले ..

                   यावेळी डाॅ.विशाल देशमुखसर,श्री कोलुरी आरोग्य सहाय्यक, श्री सचिन मार्गोनी  श्री सागर,कु वैशाली भगत आरोग्य सेविका,कु जमुना ,कु वैशाख आशा स्वयंसेविका, श्री जगदिश श्री महेंद्र कु लक्ष्मी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
मुख्य संपादक :- सागर रोकडे सह संपादक :- संदेश भालेराव